अर्थ : एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण.
उदाहरणे :
मुंबई हे देशातील व्यापाराचे केंद्र आहे.
अर्थ : हालचालीचे मुख्य ठिकाण.
उदाहरणे :
स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लखनौ क्रांतिकारकांचे केंद्र होते.
समानार्थी : गढ
अर्थ : ज्यात तुम्हाला आवड असेल किंवा ज्यावर लक्ष केंद्रित होईल अशी वस्तू.
उदाहरणे :
मैदानात खेळणारे खेळाडू दर्शकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
केंद्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kendr samanarthi shabd in Marathi.